श्री स्वामी समर्थ मठात साजरे केले जाणारे विविध उत्सव.

तिथी उत्सव
1.माघ शुद्ध द्वादशी (फेब्रुवारी). श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा.
2.चैत्र शुद्ध द्वितीया (एप्रिल). श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा.
3.चैत्र कृष्ण त्रयोदशी (मे). श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी कार्यक्रम.
4.आषाढ पौर्णिमा (जुलै). गुरुपौर्णिमा उत्सव.
5.मार्गशीर्ष पौर्णिमा. (डिसेंबर). दत्त जयंती उत्सव.


संदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष

जलद मेनू


ताजी बातमी


Visitors Count
Reach Us
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ