देणगी

'श्री स्वामी समर्थ सेवा परिवार'

REGISTRATION NO.F/15716/THANE अनेक भाविक ज्यांची स्वामी सेवेत सहभागी होण्याची मनापसून इच्छा असते परंतु काही कारणामुळे ते प्रत्यक्ष इथे येऊ शकत नाहीत. मठाच्या विविध उपक्रमांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी देणगी देण्याची हि त्यांची इच्छा असते, असे स्वामी भक्त देणगीची रक्कम मठाच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा करू शकतात. त्यासाठी खात्याचे तपशील खालील प्रमाणे आहेत. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला संपर्क करा.

आपण "श्री स्वामी समर्थ सेवा परिवार", भुईगाव या नावाने चेक देऊ शकता.

खात्याचे नावखात्याचे नाव श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, भुईगाव
खाते क्रमांक ६०१३६६९६९५८
बँक महाराष्ट्र बँक
शाखा निर्मळ
आय एफ एस सी कोड MAHB0000217


खात्याचे नाव श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, भुईगाव
खाते क्रमांक ०२४११०१००००००९०
बँक बसीन कथोलीक को- ऑपरेटीव बँक लिमिटेड
शाखा भुईगाव
आय एफ एस सी कोड BACB0000024

संदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष

जलद मेनू


ताजी बातमी


Visitors Count
Reach Us
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ